हुंड्याची देवाणघेवाण थांबवणार आहात का ?
This is the simplest political blog of India and particularly best political blog of Maharashtra. provides latest news in marathi and very best quality of political articles about Maharashtra politics and Indian politics. provides the updated marathi news.various posts on central government politics and Maharashtra government politics.provides the political news of Maharashtra and also political news of India, excellent Marathi political news and articles.we always attempt to provide real truth.
गेली अनेक वर्षे काँग्रेसच पक्षाच्या संघटनात्मक बांधणी कडे लक्ष नाही.पक्षाकडे Unity उरली नाही.काही लोक विचारतात..राहुल गांधी जबाबदार आहेत का ?. याच उत्तर हो आहेत.परंतु पूर्णतः जबादादर नाहीत. २०१४ किंवा २०१९ ला भारतीय जनता पार्टीने जेव्हढा उत्साह दाखवला तेवढा काँग्रेस ला दाखवता आला नाही. काँग्रेस मध्ये गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.याच उदाहरण आपल्याला राजस्थान मध्ये चांगले दिसून येते. एकसंध पक्ष म्हणून पहिले सारखा काम करत नाही आहे.आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीवर लोक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. परंतु याचा फायदा काँग्रेसला उठवता आलेला नाही.याच कारण गटबाजी.संपूर्ण नेते एकत्र यायला तयार नाहीत.पक्षामध्ये कुणी राहुल गांधी यांच्या पाठीशी आहे तर कुणी विरोधात.ही दुफळी जर अशीच माजत राहिली तर याचा फायदा 2024 ला भाजपाला झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित. सर्वात महत्वाचे म्हणजे काँग्रेस ला एकत्र यावं लागेल.भाजपाची पक्ष बांधणी आज जशी मजबूत आहे त्याप्रमाणेच काँग्रेसला करावी लागेल.या गोष्टींकडे काँग्रेस चे दुर्लक्ष झाले त्यामुळेच आज ही अवस्था झाली.
Comments
Post a Comment